single use plastic ban |15 जूनपासून राज्यभरात एकेरी वापराच्या प्लास्टिकचे उत्पादन बंद | Sakal Media

2022-06-05 456

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्यां, स्ट्रो यापासून पर्यावरणाचं मोठ नूकसान होत, त्यात कचऱ्याचा रोज वाढचा डोंगर, या रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.15 जूनपासून राज्यभरात एकेरी वापराच्या प्लास्टिकचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रदूषण विभागाने सर्व सिंगल यूज प्लास्टिक निर्मिती कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि 'प्लोगिंग' मोहीम राबविण्यास सांगितले आहे. केंद्राच्या सल्लागारात सिंगल यूज प्लास्टिकच्या निर्बंधांची अंमलबजावणी करताना चूक करताना आढळल्यास कठोर दंड ठोठावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Videos similaires